लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२
जीएसआर ८२३ (ई), दिनांक १४/११/२०१२)
लैंगिक अपराधांपासून बालकांचे सरक्षण अधिनियम, २०१२ (२०१२ चा ३२) याचे कलम ४५, पोट-कलम (१), तसेच पोट-कलम (२) चे खंड (अ) ते (ड) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, केंद्र सरकार, पुढील नियम करीत आहे.
नियम १ :
संक्षिप्त नाव व प्रारंभ :
१) या नियमांना, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम, २०१२ असे म्हणावे.
२) हे नियम शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास अमलात येतील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
Form is loading.
In this Page user can Access Laws in Marathi. Like Indian Penal Code 1860 (I.P.C 1860) in Marathi, Code of Criminal Procedure 1973 (Cr.P.C 1973) in Marathi, Indian Evidence Act 1872 (I.E.A 1872) in Marathi and much more.